नाशिकमध्ये पोलीसांच्या नाकाबंदीत नागरिक आढळताएत पॉझिटिव्ह | Nashik | Sakal Media |

2021-04-28 257

नाशिकमध्ये पोलीसांच्या नाकाबंदीत नागरिक आढळताएत पॉझिटिव्ह

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चांडक सर्कल व भरत नगर चौफुली येथे पोलीसांनी नाकाबंदी केली आहे. या ठिकाणी रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या 31 जणांची मनपा लॅब कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोविड टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 1 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला. त्याला समाज कल्याण कोविड सेन्टर येथे नेऊन दाखल करण्यात आले.

व्हिडिओ - विनोद बेदरकर

#covidtesting #nashik #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires